Wednesday, December 22, 2010

Monday, December 13, 2010

पण...?

i मी मी माझ्या
कायपण, कसंपण,
काहीपण, कधीपण,
कोणीपण, कशीपण,
केव्हापण, कशासाठी पण...?
म्हण म्हण "लढ!" म्हण!
- कवीयत्री मिताली पाटील


designed by Harshal Chavan

Thursday, August 19, 2010

some more shots i clicked!


a contribution to the whole lot of photographs on WORLD PHOTOGRAPHY DAY!

Tuesday, April 27, 2010

मी विसरलोच होतो...

मी विसरलोच होतो, माझा एक ब्लॉग आहे आणि तो बरेच दिवस अपडेट केलेला नाहिये!

Wednesday, February 03, 2010

डोस्क्यामंदी झिंग!


नटरंग येण्याच्या आधीच त्याच्या गाण्यांनी भुरळ घातली. गाणी कानात येऊन आता जवळ जवळ दिड महिना झालायं, पण असा एकही दिवस गेला नसेल की, ज्या दिवशी आम्ही ही गाणी कमीत कमी १५-२० वेळा ऐकली नसतील. आणि मग अशी गाणी मला काहीतरी करायला प्रवॄत्त करु लागली आणि मग हे झालं. हि नटरंगची झिंगच आहे म्हणा ना!!