Monday, December 13, 2010

पण...?

i मी मी माझ्या
कायपण, कसंपण,
काहीपण, कधीपण,
कोणीपण, कशीपण,
केव्हापण, कशासाठी पण...?
म्हण म्हण "लढ!" म्हण!
- कवीयत्री मिताली पाटील


designed by Harshal Chavan

3 comments:

Unknown said...

Dedicated to my beloved friend "HC". Tyachya prernenei mi hi kavita lihu shakle...

Harshal said...

कवियत्री मिताली पाटील यांना नमस्कार ...हि कविता लिहून तुम्ही एकाच वेळी काव्य प्रतिभेची उंची आणि खोली एकदम गाठ्लीत ... कमाल आहे हा तुमची ... :)

रोज एक कविता लिहित चला अशी ... ;)

Harshal said...

तुज्या आगामी पुस्तकाला शुभेच्छा ! पहिली कॉपी मला हवी फुकट ...