पाण्याच्या एका थेंबालाही असतो जीव,
तुझ्या वाचून माझं जगणंच निर्जीव.
त्या थेंबाची आता झालीये वाफ,
एकदा... एकदाच... करशील का मला माफ?
त्या वाफेचा आता झालायं ढग,
कधीतरी मान वर करून त्याच्याकडे बघ.
त्याच ढगातून बरसेल कधीतरी पाऊस,
पण तु न भिजण्यासाठी छप्पराखाली नको जाऊस.
तरीही तु त्या छपराखाली जाणार,
आणि छपरातून एकच थेंब अलगद ओघळणार.
तो थेंब शहारून टाकेल तुझं अंग-प्रत्यंग,
त्याला सुध्दा हवासा वाटत असेल तुझा संग.
तो आगाऊ थेंब तु झटकशील,
पण त्याचा ओलावा मात्र जगवशील.
कारण...
एका थेंबाला पण असतो जीव.
- मंगेश
तुझ्या वाचून माझं जगणंच निर्जीव.
त्या थेंबाची आता झालीये वाफ,
एकदा... एकदाच... करशील का मला माफ?
त्या वाफेचा आता झालायं ढग,
कधीतरी मान वर करून त्याच्याकडे बघ.
त्याच ढगातून बरसेल कधीतरी पाऊस,
पण तु न भिजण्यासाठी छप्पराखाली नको जाऊस.
तरीही तु त्या छपराखाली जाणार,
आणि छपरातून एकच थेंब अलगद ओघळणार.
तो थेंब शहारून टाकेल तुझं अंग-प्रत्यंग,
त्याला सुध्दा हवासा वाटत असेल तुझा संग.
तो आगाऊ थेंब तु झटकशील,
पण त्याचा ओलावा मात्र जगवशील.
कारण...
एका थेंबाला पण असतो जीव.
- मंगेश
6 comments:
वाह रे , लय भारी ...
शहारून आलं!
mastach...
Chaan Chaan
अरे वाह !
तू कविता पण करायला लागलास तर...
छान आहे !!!
Mastch re!
Happy Mothers Day Greeting Cards
Happy Mothers Day Greeting Cards
Happy Fathers Day Greeting Cards
Class 12th Result 2016
Class 10th Result
cbseresults.nic.in
Apple iPhone 5SE
Happy Easter
IPL 2016 Timetable
Post a Comment