मी बनवलीये एक कविता...
हो.. बनवलीये...
त्याच सोबत बनवलयं बर्याच जणांना...
कारण तेच ऐकतात ना माझ्या कविता...
कविता म्हंजे छंदी-फंदी-स्वच्छंदी प्रांगण,
अरे, येड्या.. ते नाही रणांगण,
तिथं नसतं रे लढायचं... खरं प्रेम करायचं आणि खोटंच भांडायचं...
हे काय सुचलयं मला नवीन कवितेचं स्फुरण
कधी-कधी पोळीतुन सुध्दा बाहेर पडतं ना पुरण?
पुरणपोळी, चपाती, भाकरी आणि वडे...
पुरणपोळी, चपाती, भाकरी आणि वडे...
आता मी टाकणार कवितेचे सडेच्या सडे.
काही मित्र उचलतील ते सडे,
काही जण मात्र घेतील आढे-वेढे.
कवितेचं हे असंच असतं रे...
कुणी करतं आपलं... तर कुणी करतं तिलाच परकं...
उसळणार्या समूद्राला थांबवता?
उधळणार्या घोड्याला अडवता?
फुलाच्या सुगंधाला आवरता?
सुर्याच्या किरणांना अडवता?
नाही ना?
तशाच ह्या माझ्या कविता...
बनवणार मी कविता...
बनवणार मी मित्रांना...
बनवणार मी जगाला...
बनवणार मी मला...
बनवणार मी मलाच...
होणार मीच माझा बंडखोर...
- मंगेश
हो.. बनवलीये...
त्याच सोबत बनवलयं बर्याच जणांना...
कारण तेच ऐकतात ना माझ्या कविता...
कविता म्हंजे छंदी-फंदी-स्वच्छंदी प्रांगण,
अरे, येड्या.. ते नाही रणांगण,
तिथं नसतं रे लढायचं... खरं प्रेम करायचं आणि खोटंच भांडायचं...
हे काय सुचलयं मला नवीन कवितेचं स्फुरण
कधी-कधी पोळीतुन सुध्दा बाहेर पडतं ना पुरण?
पुरणपोळी, चपाती, भाकरी आणि वडे...
पुरणपोळी, चपाती, भाकरी आणि वडे...
आता मी टाकणार कवितेचे सडेच्या सडे.
काही मित्र उचलतील ते सडे,
काही जण मात्र घेतील आढे-वेढे.
कवितेचं हे असंच असतं रे...
कुणी करतं आपलं... तर कुणी करतं तिलाच परकं...
उसळणार्या समूद्राला थांबवता?
उधळणार्या घोड्याला अडवता?
फुलाच्या सुगंधाला आवरता?
सुर्याच्या किरणांना अडवता?
नाही ना?
तशाच ह्या माझ्या कविता...
बनवणार मी कविता...
बनवणार मी मित्रांना...
बनवणार मी जगाला...
बनवणार मी मला...
बनवणार मी मलाच...
होणार मीच माझा बंडखोर...
- मंगेश
11 comments:
Jai Ho!!!
navin topan naav.. Bundkhor
हा वरचा unknown कोण आहे रे!?
ata kahi BUNDA THUNDA nahi honar,ye chingari hai DHUNDA DHUNDA.
भारी कविता....!!
pahilya peksha hi changli vattey mala...madhech comedy express madhlya kavita athvlya hotya ha ha pan mast banliy :)
Wah wah wah wah jay bhadrakali !!
Wah wah wah wah jay bhadrakali !!
m tar ni:shabda ch zale...
aawara ... !!!
कविता तिच्या आशयासाठी आवडली.
Post a Comment