सुंदर :-)कुठला कॅमेरा वापरतोस. फोटो काढायला.आणि हल्ली वालपेपर नाही बनवत का?
धन्यवाद आशिष! मी कॅनन ४०० डी वापरतोय. हा फोटो ५५-२०० झूम लेन्सला raynox dcr 250 लावून काढलाय.आणि वॉलपेपर करायला हल्ली वेळ नाय रे मिळत! :( पण कोणीतरी त्या बद्दल विचारतं, तेव्हा बरं वाटतं. :)
खरचं सुंदर फोटो काढलेत.. मी तुमचे ब्लॉगवरील संपूर्ण काम पाहिले मस्त आहे..
Post a Comment
3 comments:
सुंदर :-)
कुठला कॅमेरा वापरतोस. फोटो काढायला.
आणि हल्ली वालपेपर नाही बनवत का?
धन्यवाद आशिष! मी कॅनन ४०० डी वापरतोय. हा फोटो ५५-२०० झूम लेन्सला raynox dcr 250 लावून काढलाय.
आणि वॉलपेपर करायला हल्ली वेळ नाय रे मिळत! :( पण कोणीतरी त्या बद्दल विचारतं, तेव्हा बरं वाटतं. :)
खरचं सुंदर फोटो काढलेत.. मी तुमचे ब्लॉगवरील संपूर्ण काम पाहिले मस्त आहे..
Post a Comment