Sunday, March 20, 2011

डोकं दुखतयं!

मी : अर्रर्रर्र... डोकं फार दुखतयं!
बल्लु : लिंबू सरबत पी.
शलाका : डोकं डेस्कवर ठेऊन १० मिन्टं झोप.
शेट्ये : चेहर्‍यावर पाणी मार.
हेलीना : हॅव सम चॉकलेट

आणि...

अमर : ट्विट कर ट्विट!

so... i m twitting too...
http://twitter.com/#!/bheeshoom