Wednesday, October 15, 2008

बाईकस्वार!

आत्ताच एक किस्सा घडला. आमच्या ऑफीससमोर एक कॉलेज आहे. सदैव तरुण मुला-मुलींची तिकडे रेंगळ असते. आता दुपारी तर जामच.असो.

एक बाईक स्वार, इम्प्रेशन पाडायला झकास पैकी बाईक भरधाव घेऊन गेला. अशा खडतर रस्त्यावर त्याने अशी बाईक हाकली म्हणून सारंगने आपल्या उजव्या हाताचं मधलं बोट उंचावून निषेध दर्शवला. बाईक बिघडली तर खर्च सारंग करणार का? म्हणून मी दुर्लक्ष केलं.

आणि यावर अमितचं मत : " हा वेडा एवढ्या जोरात का गेला? जोरात जाऊन काही उपयोग आहे का? ज्यांच्यावर इम्प्रेशन पाडायचयं त्यांना तर हा दिसला पण नसेल..!!!"

हा!! हा!!

काही बाईक स्वारांनी यामधून काहीतरी शिकावं म्हणून हा खटाटोप!

4 comments:

saarangaa said...

aage badho mangesh tuzya kadun aashyach kahi vishyanchi aapeksha aahe

sachin_vaidya said...

sarang chya nishedhach mi samrthan karto.........

vrushali deshpande said...

khatatop aavadala mala....

parag said...

jai maharashtra