Wednesday, May 21, 2008

एका झाडावर...

मास्तर : एका आंब्याच्या झाडावर १० पेरु आहेत
त्यापैकी ५ सफरचंद मी पाडले तर झाडावर आता किती चिकू रहातील?
पिंटू : ८ हत्ती
मास्तर : अगदी बरोबर! तू कसं ओळखलंस?
पिंटू : कारण आज माझ्या डब्यात कोबीची भाजी आहे!
-----------------------------------------------------
सौजन्य : हसा लेको, महाराष्ट्र टाईम्स.

2 comments:

Harshal said...

वा !!! पानीपत च्या लढाई ला ३०० वर्ष झाली म्हणून काय झाले adobe photoshop वापरु नये

Weired / वैचित्रपूर्ण joke आवडला.... का कुणास ठाउक ?

pixelkeeda said...

haha... !!