Wednesday, November 28, 2007

...रायगडावर जाऊन आलो!धन्य धन्य झालो!

4 comments:

Slogan Murugan said...

majestic

Pankaj - भटकंती Unlimited said...

मित्रा,

जाऊन आलास आणि एवढेच लिहिलेस? अरे होळीच्या माळावरचा सूर्यास्त, टकमक टोकावरचा बेभान वारा आणि सिंहासनाजवळ जाताना अभिमानाने भरलेली छाती पण वर्णन कर ना...

मी गेलेलो तेव्हा टकमक टोकावर तारे मोजत रात्र काढली होती... BLOG वर लिहिलंय...

bheeshoom said...

हाहा!!! जाऊन आल्यावर एवढं भारावून गेलो होतो की, काय लिहावं ते सुचलंच नाही रे!!! शब्दच आठवत नव्हते!

Pankaj - भटकंती Unlimited said...

aata ha blog follow karayala ch pahije... faar interesting lihitos... ani mazya blog var pan link thevato yachi...