Tuesday, December 08, 2009

बायकोचा फोन

ट्रिंग ट्रिंग!!
संतोषचा मोबाईल वाजला. बायकोचा फोन होता (त्याच्याच)! त्याने तो बिनधास्त कट केला.
आम्हाला संतोषच्या या बहादूरीचा हेवा वाटला.
न रहावून समीरनं विचारलं," काय रे? बायकोचा फोन होता ना? कट का केला? ती तुला आता... ...!!"
संतोष, " अरे! कट करावाच लागला! उचलला अस्ता तर म्हणाली अस्ती, फोन का उचलला? २ रुपये फूकट गेले ना! ऑफीसमधून फोन करता येत नाही का?"

Friday, December 04, 2009

Aabhaas haa!



Wedding Gift for Dear Friend, Rahul!
He loves this song.. so i calligraphed it for him! :)
done with Corel draw, PS, flash and wacom tablet.
got pritned on canvas n then framed!

Some more shots + artwork here